Sanjay Kelkar
@sanjaykelkar_
10K+
followers
Follow
21
0
शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा पाया! क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक विचारांना अभिवादन करत भाजप कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या...
102
1
संविधान हेच विकासाचे माध्यम! भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय आणि प्रगतीची संधी दिली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ताकद...
69
3
ठाणे महापालिकेच्या हजारो कोटींच्या मालमत्ता अतिक्रमणाच्या विळख्यात! विरंगुळा केंद्रातील अनधिकृत लॉटरी दुकानावर कारवाई करा; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. ठाणे...
67
1
एन. टी. केळकर मेमोरियल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची सुवर्णमहोत्सवी वाटचाल! ५० वर्षांची परंपरा, अनेक पिढ्यांच्या आठवणी आणि असंख्य क्रिकेटस्वप्ने... १९७४-७५ साली...
10
0
समाजाला प्रेम, समानता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांचे विचार आजही संपूर्ण मानवजातीला योग्य दिशा दाखवणारे...
550
0
ठाणे जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी! ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित तुकाराम सुर्वे मेमोरियल अंडर-15 MCA सिलेक्शन...
79
0
दिवंगत सचिनभाऊ शिंदे यांच्या स्मृतींना अभिवादन! ठाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते दिवंगत सचिनभाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या सचिन शिंदे स्मृती...
91
1
ठाण्याच्या प्रणवचा अभिमानास्पद पराक्रम; आशियात दुसरे स्थान! ठाण्याचा सुपुत्र प्रणव प्रशांत देसाई याने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात ठाण्याचे नाव देशाच्या...
47
0
ढोकाळी, कोलशेतमधील तलाव आणि उद्यानांचा होणार कायापालट! कोलशेत वरचा गाव तलाव, रेवाळे तलाव आणि नंदीबाबा गार्डनच्या विकासासाठी अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा....